Monday, September 01, 2025 07:35:12 PM
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका कौटुंबिक वादातून पतीने चक्क पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Ishwari Kuge
2025-04-07 20:25:57
नाशिकमध्ये राहणाऱ्या विकास केसे याचं लग्न काही दिवसांपूर्वी माधुरी नावाच्या तरुणीशी झालं होतं. पण लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच माधुरी सासर सोडून गायब झाली आणि दुसऱ्याच एका तरुणासोबत लग्न केली.
2025-04-06 13:29:25
दिन
घन्टा
मिनेट